vitamins

काहीतरी निवन !
सातािहक ःतभं - लेख ब. १६
1
The best vitamin to be a happy person is B1.
- Unknown
बेल वाजली ्हणून दरवाजा उघडला. दारात िशवराम.
िशवराम आम्या सोसायटीत्या लोकां्या गा्या-बाई्स धुवायचं काम करतो.
'साहेब, जरा काम होत.'  ं
'पगार यायचा रािहलाय का मा्याकडून ?'
'नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढेयायचेहोते. पोरगा धा्वी झाला.'
'अरे्वा ! या आत या.'
आम्या दाराचा उंबरठा िशवराम ूथमच ओलांडत होता.
मी िशवरामला बसायला सांिगतल. ं तो आधी नको नको ्हणाला. आमह केला ते्हा बसला. पण अवघडून.
मीही ्या्या समोर बसताच ्यानेमा्या हातात पे्यांची पडीु ठेवली.
'िकती माक् िमळालेमलाला ु ?'
'बासट ट्के.'
'अरेवा !' ्याला बरं वाटावं ्हणनू मी ्हटल.  ं
ह्ली ऐंशी-न्वद ट्के ऐकायची इतकी सवय झा्येकी तेवढेमाक् न िमळालला े माणूस नापास झा्यासारखाच वाटतो. पण
िशवराम खषु िदसत होता.
'साहेब मी जाम खशु आहे. मा्या अ््या खानदानात इतका िशकलेला पिहला माणूस ्हणजेमाझा पोरगा !'
'अ्छा, ्हणून पेढेवगरैे !'
िशवरामला माझं बोलणं कदािचत आवडलं नसाव. ं तो हलकेच हसला आिण ्हणाला,
'साहेब, परवडलं असतंना, तर दरवष् वाटलेअसतेपेढे. साहेब, माझा मलगा ु फार हुशार नाही, तेमािह्येमला. पन
एकही वष ् नापास न होता दर वष् ्याचेदोन दोन, तीन तीन ट्के वाढल - े यात खशी ु नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे
्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधेअ्यास करायचा. तमच ु ं काय ते - शांत वातावरन ! -
आम्यासाठी ही चैन आहेसाहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढेवाटलेअसते.'
मी ग्प बस्याचं पाहून िशवराम ्हणाला, 'साहेब सॉरी हा,
काय चुकीचं बोललो असेन तर. मा्या बापाची िशकवन. ्हनायचा, आनदं एक्यानेखाऊ नको - सग््यांना वाट !
हेनसत ु ेपेढेनाय साहेब - हा माझा आनदं आहे !'
मला भून आल. ं मी आत्या खोलीत गेलो. एका नषीदार पािकटात बिषसाची र्कम भरली.
आतनू मो्यांदा िवचारल, ' ं िशवराम, मलाच ु ं नाव काय?'
'िवशाल.' बाहेून आवाज आला.
मी पािकटावर िलिहल -  ं
िूय िवशाल, हािद्क अिभनदन ं !
नेहमी आनदात ं रहा - त्या ु बाबांसारखा !
'िशवराम हे्या.'
'साहेब हेकशाला ? त्ही ु मा्याशी दोन िम्ट बो्लात यात आलं सगल.'  ं
'हेिवशालसाठी आहे! ्याला ्या्या आवडीची पःतक ु ं घेऊ देत यातनु .'
िशवराम काहीच न बोलता पािकटाकडेबघत रािहला.           काहीतर
काहीतरी निवन !
सातािहक ःतभं - लेख ब. १६
2
'चहा वगरैेघेणार का ?'
'नको साहेब, आणखी लाजवूनका. फत या पािकटावर काय िलिहलयं तेजरा सांगाल? मला वाचता येत नाही. ्हननू ...’
Ôघरी जा आिण पाकीट िवशालकडेया. तो वाचनू दाखवेल त्हाला ु !' मी हसत ्हटल.ं
माझेआभार मानत िशवराम िनघनू गेला खरा पण ्याचा आनदी ं चेहरा डो्यासमोून जात न्हता.
खपु िदवसांनी एका आनदी ं आिण समाधानी माणसाला भेटलो होतो.
ह्ली अशी माणस ं दिमु ळ् झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तबारींचा पाढा सुु झालाच ्हणनू समजा.
न्वद -प्या्णव ं ट्के िमळवनू सधा ु लांब चेहरेकून बसलले े मला ु ंचे पालक आठवले. आप्या मलाला ु /मलीला ु ह्या
्या कॉलजात े ूवेश िमळेपयतं ्यांनी आपला आनदं लांबणीवर टाकलाय, ्हणे.
आपण ्यांना नको हसया ु . कारण आपण सगळेच असेझालोय - आनदं 'लांबणीवर' टाकणारे !
Ôमा्याकडेवेळ नाही, मा्याकडेपसै ेनाहीत, ःपधत् िटकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मडू नाही !’ -
आनदं ‘लांबणीवरÕ टाकाय्या या सग्या सबबी आहेत आहेत हेआधी मा्य कू या.
काही गोटी कून आप्यालाच आनंद िमळणार आहे - पण आपणच तो आनदं ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगढया्या फुलांचा गधं ्यायला िकतीसा वेळ लागतो ?
सय्दय ू -सया ू ःत ् पाहायला िकती पसै ेपडतात ?
आघोळ ं करताना गाणं ्हणताय, कोण मरायला येणारेतम्याशी ु ःपधा्करायला ?
पाऊस पडतोय ? सो्पंआहे - िभजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला त्हाला ु 'मडू' लागतो ?  

माणसू ज्म घेतो ्यावळी े ्या्या हाता्या मठी ु बदं असतात.
परमेवरानेएका हातात 'आनदं ' आिण एका हातात 'समाधान' कंबनू पाठवलले ं असत. ं
माणसू मोठा होऊ लागतो. वाढ्या वयाबरोबर 'आनदं ' आिण 'समाधान' कुठेकुठेसांडत जातात.
आता 'आनदी ं ' हो्यासाठी ‘कोणावरÕ तरी, ‘कशावरÕ तरी अवलबं नू राहावं लागत.  ं
कुणा्या ये्यावर-कुणा्या जा्यावर. कुणा्या अस्यावर-कुणा्या नस्यावर.
काहीतरी िमळा्यावर-कोणीतरी गमाव्यावर. कुणा्या बोल्यावर- कुणा्या न बोल्यावर.
खरं तर, 'आत' आनदाचा ं न आटणारा झरा वाहतोय. कधीही ्यात उडी मारावी आिण मःत डुंबाव.  ं
इतकं असनू ...आपण सगळे्या झढया्या काठावर उभेआहोत - पा्या्या टँकरची वाट बघत !
जोवर हेवाट बघणंआहेतोवर ही तहान भागणं अश्य !
इतरांशी तलना ु करत आणखी पसै े, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोिजशन', आणखी ट्के.. !
या 'आणखी'्या मागेधावता धावता ्या आनदा्या ं झढयापासनू िकती लांब आलो आपण !
जावदे अ्तर साहेबांनी खपू छान िलहून ठेवलयं –
सबका ख़शीस ु ेफासला एक कदम है
हर घर मंबस एक ही कमरा कम है !
िशवराम भेटला नसता तर माझंआिण मा्या आनदामधल ं ' ं तेएका पावलाचं' अंतर कदािचत भून िनघालंनसत.    ं
___________________________________________________________________________________
निवन अिनल काळे | तेवीस जून दोन हजार अकरा|navin.kale@gmail.com | http://kahitarinavinahe.blogspot.com
Advertisements
This entry was posted in Guru, Hope, Support Group, Vivek. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s